MCQ Chapter 6 भूगोल Class 11 Bhugol Maharashtra Board Marathi Medium महासागर साधनसंपत्ती 1. महासागराचा शास्त्रशुद्ध अभ्यास कोणत्या शतकापासून सुरू झाला?१५ वे शतक१७ वे शतक१९ वे शतक२० वे शतकQuestion 1 of 202. चॅलेंजर जहाजाने कोणत्या कालखंडात सागरी शोधमोहिम पूर्ण केली?१८५० ते १८५५१८७२ ते १८७६१९०० ते १९०५१९२० ते १९२५Question 2 of 203. प्रतिध्वनी आरेखक यंत्राचा वापर कधीपासून नियमितपणे केला जाऊ लागला?१८७२१९००१९२०१९५०Question 3 of 204. प्रतिध्वनी आरेखक यंत्र कोणत्या तंत्रज्ञानावर आधारित आहे?लेसरसोनाररडारइन्फ्रारेडQuestion 4 of 205. भूखंड मंचाची सामान्य खोली किती असते?१०० ते १५० मीटर१८० ते २०० मीटर२०० ते ४०० मीटर४०० ते ६०० मीटरQuestion 5 of 206. भूखंड मंचावर मासेमारीचा विकास का होतो?सूर्यप्रकाश तळापर्यंत पोहोचतोखोली जास्त असतेजलमग्न पर्वत असतातखनिजांचे साठे असतातQuestion 6 of 207. जगातील काही संपन्न मत्स्यक्षेत्रे कोणत्या भागात आढळतात?सागरी गर्ताखंडान्त उतारसमुद्रबुड जमीनसागरी मैदानेQuestion 7 of 208. खनिज तेलाचे सर्वांत मोठे साठे कोणत्या भागात आढळतात?सागरी मैदानेसमुद्रबुड जमीनखंडान्त उतारसागरी गर्ताQuestion 8 of 209. खंडान्त उताराचा उताराचा कोन किती असतो?१० ते २० अंश२० ते ५० अंश५० ते ७० अंश७० ते ९० अंशQuestion 9 of 2010. खंडान्त उतारावर कोणते संयुग आढळते?सोडियम क्लोराईडमिथेन हायड्रेटमॅग्नीज खडेप्लॅटिनमQuestion 10 of 2011. सागरी मैदानांचा उतार कसा असतो?तीव्रमंदसपाटअनियमितQuestion 11 of 2012. सागरी मैदानांवर कोणते खनिज आढळतात?हिरेमॅग्नीज खडेफॉस्फराईटक्रोमाईटQuestion 12 of 2013. जगातील सर्वांत खोल सागरी गर्ता कोणती आहे?जावा गर्तासुंदा गर्तामरियाना गर्ताकांगो गर्ताQuestion 13 of 2014. मरियाना गर्तेची खोली किती आहे?७.७ किमी९ किमी११ किमी१३ किमीQuestion 14 of 2015. जलमग्न पर्वतरांगांना काय म्हणतात?सागरी गर्तासागरी मैदानेसागरी पठारसागरी बेटेQuestion 15 of 2016. खंडीय बेटाचे उदाहरण कोणते आहे?हवाई बेटेमादागास्कर बेटॲलडॅब्रा बेटेछागोस पठारQuestion 16 of 2017. ज्वालामुखीय बेटाचे उदाहरण कोणते आहे?हवाई बेटेमादागास्कर बेटॲलडॅब्रा बेटेमुंबई हायQuestion 17 of 2018. प्रवाळ बेटाचे उदाहरण कोणते आहे?हवाई बेटेमादागास्कर बेटॲलडॅब्रा बेटेछागोस पठारQuestion 18 of 2019. सागरी शैवालांचा उपयोग कशासाठी केला जातो?खनिज उत्खननअन्न आणि खतवीज निर्मितीजहाज बांधणीQuestion 19 of 2020. प्लवंक हे कोणाचे प्रमुख खाद्य आहे?शंखदेवमासेशिंपलेप्रवाळQuestion 20 of 20 Loading...
Leave a Reply