MCQ अर्थशास्त्र Chapter 2 Class 12 Arthashastra Maharashtra Board Marathi Medium MCQ For All Chapters – अर्थशास्त्र Class 12उपयोगिता विश्लेषण 1. सीमान्त उपयोगिता जर नकारात्मक असेल तर ती कोणती अवस्था दर्शवते?समाधानअसमाधानतटस्थतातृप्तीQuestion 1 of 202. जेव्हा एकूण उपयोगिता महत्तम असते तेव्हा सीमान्त उपयोगिता ___ असते.नकारात्मकशून्यजास्तकमीQuestion 2 of 203. "खूप भुकेल्या व्यक्तीला अन्नामध्ये जास्त उपयोगिता जाणवते" — कारण काय?किंमत कमी आहेगरजेची तीव्रता जास्त आहेतो श्रीमंत आहेउपयोगिता नाहीQuestion 3 of 204. घटत्या सीमान्त उपयोगितेचा सिद्धांत कोणी मांडला?जॉन मेनार्ड कीन्सअॅडम स्मिथगॉसेनजे.आर.हिक्सQuestion 4 of 205. "संग्रह केलेल्या दुर्मिळ गोष्टीत समाधान वाढते" — हे कोणत्या अपवादात येते?कंजूषछंदव्यसनसत्ताQuestion 5 of 206. "कंजूष व्यक्तीला पैशाच्या प्रत्येक युनिटमधून जास्त समाधान मिळते" — हे कोणता अपवाद दर्शवतो?सत्ताव्यसनछंदकंजूषQuestion 6 of 207. घटत्या सीमान्त उपयोगितेच्या सिद्धांतात कोणते गृहीतक आहे?एकच गरजभिन्न वस्तूदररोज उपभोगउपयोगिता नाहीQuestion 7 of 208. उपभोग सातत्य म्हणजे काय?वस्तू वेगवेगळ्या वेळी खरेदी करणेसलग उपभोगवीस दिवसांनी उपभोगवर्षातून एकदाच उपभोगQuestion 8 of 209. कोणत्या उपयोगितेत वस्तूचे मालकी हस्तांतरण होते?सेवा उपयोगिताज्ञान उपयोगितारूप उपयोगितास्वामित्व उपयोगिताQuestion 9 of 2010. "मातीपासून खेळणी बनवली" — हे कोणत्या उपयोगितेचे उदाहरण आहे?रूप उपयोगितासेवा उपयोगिताज्ञान उपयोगिताकाल उपयोगिताQuestion 10 of 2011. वस्तू विभाज्य असणे ही कोणत्या गृहीतकीची गरज आहे?विवेकशीलताविभाज्यताएकजिनसीपणाउपभोग सातत्यQuestion 11 of 2012. एकच वेळी अनेक गरजा भागवता येतात, हे कोणत्या टीकेमध्ये नमूद केले आहे?उपयुक्ततेवरउपयोगितेवरएकच गरज गृहीतकवापरावरQuestion 12 of 2013. सीमान्त उपयोगिता संख्यात्मक मोजता येते का?होयकधी कधीनाहीवादग्रस्तQuestion 13 of 2014. सीमान्त उपयोगिता व किंमत समान असल्यास काय होते?नुकसानतृप्ती बिंदूमागणी वाढतेकिंमत कमी होतेQuestion 14 of 2015. "हिवाळ्यात लोकरीच्या कपड्यांची जास्त गरज असते" — हे कोणते वैशिष्ट्य दाखवते?व्यक्तिनिष्ठ संकल्पनाकालसापेक्षनैतिकताउपयुक्तताQuestion 15 of 2016. सीमान्त उपयोगिता वक्र कोणत्या दिशेने झुकतो?उजवीकडे वरडावीकडे वरउजवीकडे खालीस्थिरQuestion 16 of 2017. ज्ञान उपयोगिता कोणत्या उदाहरणाशी संबंधित आहे?कपडेमोबाइलची माहितीडॉक्टरवकिलQuestion 17 of 2018. स्वामित्व उपयोगिता कोण निर्माण करतो?ग्राहकविक्रेतासरकारउत्पादकQuestion 18 of 2019. काल उपयोगिता मध्ये वस्तू कशी ठेवल्या जाते?उत्पादनानंतर फेकली जातेवेळेनुसार साठवली जातेतोडून विकली जातेपरत केली जातेQuestion 19 of 2020. वस्तूचे उपयुक्त मूल्य असले तरी उपयोगिता नसते — याचे उदाहरण कोणते?पाणीहिरेदारूअन्नQuestion 20 of 20 Loading...
Leave a Reply