MCQ राज्यशास्त्र Chapter 1 Class 12 Rajyashastra Maharashtra Board Marathi Medium MCQ For All Chapters – राज्यशास्त्र Class 12१९९१ नंतरचे जग 1. शीतयुद्धाचा शेवट कधी झाला?१९८९१९९११९९३१९८५Question 1 of 202. बर्लिनची भिंत कधी पाडली गेली?डिसेंबर १९९०मार्च १९९१नोव्हेंबर १९८९जून १९८५Question 2 of 203. सोव्हिएत रशियाच्या विघटनानंतर कोणती व्यवस्था अस्तित्वात आली?द्विध्रुवीयशून्यध्रुवीयएकध्रुवीयबहुध्रुवीयQuestion 3 of 204. चेकोस्लोव्हाकियाचे कोणते दोन देश बनले?स्लोव्हाकिया आणि युक्रेनचेक गणराज्य आणि स्लोव्हाक गणराज्यपोलंड आणि रशियाबेलारूस आणि लाट्वियाQuestion 4 of 205. ‘New World Order’ ही संज्ञा कोणी वापरली?रोनाल्ड रेगनव्लादिमीर पुतीनजॉर्ज एच.डब्ल्यू.बुशबिल क्लिंटनQuestion 5 of 206. ‘इतिहासाचा अंत’ हा सिद्धांत कोणी मांडला?जोसेफ नायकार्ल मार्क्सअॅडम स्मिथफ्रान्सिस फुकुयामाQuestion 6 of 207. हार्ड पॉवर म्हणजे काय?शिक्षण आणि आरोग्यकायद्याचे राज्यलष्करी बळ व आर्थिक निर्बंधसांस्कृतिक आदान-प्रदानQuestion 7 of 208. सॉफ्ट पॉवरची उदाहरणे कोणती आहेत?बॉम्बस्फोटआर्थिक निर्बंधशैक्षणिक देवाणघेवाणलष्करी मोहीमQuestion 8 of 209. संयुक्त राष्ट्रांची शांतिसेना कोठे पाठवण्यात आली होती?अमेरिकाकंबोडियायुरोपब्राझीलQuestion 9 of 2010. ९/११ चा हल्ला कोठे झाला?मुंबईलंडनन्यूयॉर्कबर्लिनQuestion 10 of 2011. ‘दहशतवादविरोधी लढाई’ ही लष्करी मोहीम कोणी सुरू केली?बराक ओबामाजॉर्ज डब्ल्यू.बुशबिल क्लिंटनरिचर्ड निक्सनQuestion 11 of 2012. अफगाणिस्तान युद्ध कोणत्या वर्षी सुरू झाले?१९९१२००५२००१२००८Question 12 of 2013. भारताने कंबोडियात कोणत्या मोहिमेत भाग घेतला?UNISOMUNTACUNHRCUNCTADQuestion 13 of 2014. शांघाय सहकार्य संघटना (SCO) ची स्थापना कधी झाली?१९९५२००१२००५२०१०Question 14 of 2015. भारत आणि पाकिस्तान कोणत्या वर्षी SCO चे सदस्य बनले?२०१२२०१६२०१८२०२०Question 15 of 2016. ब्रिक्स संघटनेत दक्षिण आफ्रिकेचा समावेश कधी झाला?२००७२००८२०१०२०१२Question 16 of 2017. युरोपियन संघाचा प्रारंभ कोणत्या कराराने झाला?बुडापेस्ट करारमास्त्रीक्त करारपॅरिस करारब्रुसेल्स करारQuestion 17 of 2018. शेंगेन करार किती देशांनी स्वाक्षरी करून केला?३४५६Question 18 of 2019. शेंगेन करार कोणत्या देशाच्या गावात झाला?फ्रान्सजर्मनीनेदरलँडलक्झेंबर्गQuestion 19 of 2020. जी-२० या व्यासपीठाची स्थापना कधी झाली?१९९५१९९७१९९९२०००Question 20 of 20 Loading...
Leave a Reply