MCQ राज्यशास्त्र Chapter 1 Class 12 Rajyashastra Maharashtra Board Marathi Medium MCQ For All Chapters – राज्यशास्त्र Class 12१९९१ नंतरचे जग 1. युरो हे चलन कोणत्या करारानंतर अस्तित्वात आले?NATO करारSAFTA करारमास्त्रीक्त करारशेंगेन करारQuestion 1 of 202. बीम्सटेकची स्थापना कधी झाली?१९९५१९९६१९९७१९९८Question 2 of 203. बीम्सटेकमध्ये दक्षिण आशियातील किती देश आहेत?२३५७Question 3 of 204. ब्रेक्झिटची अधिकृत अंमलबजावणी कधी झाली?२०१८२०१९२०२०२०२१Question 4 of 205. सार्कची स्थापना कधी झाली?१९८०१९८५१९९०१९९५Question 5 of 206. जी-२० मध्ये भारताचे योगदान कसे आहे?दुर्बळसक्रियअप्रासंगिकतटस्थQuestion 6 of 207. युरोझोनमध्ये किती देशांचा समावेश आहे?१५१७१९२८Question 7 of 208. मानवी हक्कांची सर्वाधिक अधोरेखित चर्चा कोणत्या परिषदेत झाली?वॉशिंग्टन परिषदयुनेस्को परिषदव्हिएन्ना परिषदपॅरिस परिषदQuestion 8 of 209. इंडो-पॅसिफिक प्रदेशाचे महत्त्व का वाढले?पर्यटनामुळेहवामान बदलामुळेआर्थिक वाढ आणि संघर्षामुळेशेती विकासामुळेQuestion 9 of 2010. शीतयुद्धोत्तर काळातील प्रादेशिक संघटना कोणत्या आहेत?NATO, ASEAN, युरोपियन संघUN, WTO, UNICEFIMF, WHO, FAOUNESCO, WWF, ILOQuestion 10 of 2011. युरोपीय संसदेत एकूण किती सदस्य असतात?६५०७००७५१८००Question 11 of 2012. युरोपीय आयोगाचे मुख्य कार्य काय आहे?न्यायदानकायद्यांचे प्रस्ताव आणि अंमलबजावणीलष्करी नियोजनराजदूत नियुक्तीQuestion 12 of 2013. युरोपीय न्यायालयाचे कार्य काय आहे?निवडणूक पार पाडणेकायद्यांचे परीक्षण व निवाडाअर्थव्यवस्था चालवणेसंरक्षण संचालनQuestion 13 of 2014. कॅटलोनियाला कोणापासून स्वातंत्र्य हवे आहे?फ्रान्सइटलीस्पेनपोर्तुगालQuestion 14 of 2015. कोसोवो कोणत्या देशापासून स्वातंत्र्य हवे आहे?क्रोएशियास्लोव्हेनियासर्बियाबुल्गारियाQuestion 15 of 2016. चेचन्या कोणापासून स्वातंत्र्य मागते?युक्रेनबेलारूसरशियापोलंडQuestion 16 of 2017. १९९० मध्ये इराकने कोणावर आक्रमण केले?सौदी अरेबियाइराणकुवेतसीरियाQuestion 17 of 2018. अमेरिका आणि इराक युद्धाच्या काळात कोणत्या राष्ट्राध्यक्षांनी नेतृत्व केले?बिल क्लिंटनजॉर्ज एच.डब्ल्यू.बुशबराक ओबामाडोनाल्ड ट्रम्पQuestion 18 of 2019. सॉफ्ट पॉवरचे वैशिष्ट्य काय आहे?धमकी देणेसक्ती करणेआकर्षणाद्वारे प्रभावयुद्ध लढणेQuestion 19 of 2020. संयुक्त राष्ट्रांचे शांतता रक्षक दल कोठे हस्तक्षेप करत होते?अमेरिकाअफगाणिस्तानसोमालियाक्यूबाQuestion 20 of 20 Loading...
Leave a Reply