प्रश्न 1 : कस्य पत्नी विश्पला आसीत्?
उत्तर: खेलराजस्य पत्नी विश्पला आसीत्।
मराठी अर्थ:
1. विश्पला कोणाची पत्नी होती?
→ विश्पला खेळराजाची पत्नी होती।
प्रश्न 2 : का शत्रव: खेलराजस्य राज्ये आक्रमणं कृतवन्त:?
उत्तर: राज्यं जेतुं शत्रव: खेलराजस्य राज्ये आक्रमणं कृतवन्त:।
मराठी अर्थ:
2. शत्रूंनी खेळराजाच्या राज्यावर हल्ला का केला?
→ राज्य जिंकण्यासाठी शत्रूंनी खेळराजाच्या राज्यावर हल्ला केला।
प्रश्न 3 : विश्पला रणरङ्गे किं कृतवती?
उत्तर: विश्पला रणरङ्गे शत्रूणां संहारं कृतवती।
मराठी अर्थ:
3. विश्पलाने रणांगणात काय केले?
→ विश्पलाने रणांगणात शत्रूंचा संहार केला।
प्रश्न 4 : शत्रुसैनिका: विश्पलाया: किं कर्तितवन्त:?
उत्तर: शत्रुसैनिका: विश्पलाया: एकं पादं कर्तितवन्त:।
मराठी अर्थ:
4. शत्रूच्या सैनिकांनी विश्पलाचे काय कापले?
→ शत्रूच्या सैनिकांनी विश्पलाचा एक पाय कापला।
प्रश्न 5 : विश्पला कस्य ध्यानं कृतवती?
उत्तर: विश्पला अश्विनीकुमारयो: ध्यानं कृतवती।
मराठी अर्थ:
5. विश्पलाने कोणाचे ध्यान केले?
→ विश्पलाने अश्विनीकुमारांचे ध्यान केले।
प्रश्न 6 : अश्विनीकुमारौ विश्पलायै किं दत्तवन्तौ?
उत्तर: अश्विनीकुमारौ विश्पलायै लोहयुक्तं पादं दत्तवन्तौ।
मराठी अर्थ:
6. अश्विनीकुमारांनी विश्पलाला काय दिले?
→ अश्विनीकुमारांनी विश्पलाला लोहाचे पाय दिले।
प्रश्न 7 : विश्पलाया: शौर्यस्य कारणात् कस्य जय: अभवत्?
उत्तर: विश्पलाया: शौर्यस्य कारणात् खेलराजस्य जय: अभवत्।
मराठी अर्थ:
7. विश्पलाच्या शौर्यामुळे कोणाला विजय मिळाला?
→ विश्पलाच्या शौर्यामुळे खेळराजाला विजय मिळाला।
प्रश्न 8 : विश्पला कति सैनिकान् संहृतवती?
उत्तर: विश्पला सहस्राधिकान् सैनिकान् संहृतवती।
मराठी अर्थ:
8. विश्पलाने किती सैनिकांचा संहार केला?
→ विश्पलाने हजारापेक्षा जास्त सैनिकांचा संहार केला।
प्रश्न 9 : कस्य अनुग्रहेण विश्पला पादं पुन: प्राप्तवती?
उत्तर: अश्विनीकुमारयो: अनुग्रहेण विश्पला पादं पुन: प्राप्तवती।
मराठी अर्थ:
9. कोणाच्या कृपेने विश्पलाला पुन्हा पाय मिळाला?
→ अश्विनीकुमारांच्या कृपेने विशपलाला पुन्हा पाय मिळाला।
प्रश्न 10 : विश्पलाया: चरित्रं किम् दर्शयति?
उत्तर: विश्पलाया: चरित्रं स्त्रीणां सामर्थ्यं दर्शयति।
मराठी अर्थ:
10. विश्पलाचे चरित्र काय दाखवते?
→ विश्पलाचे चरित्र स्त्रियांचे सामर्थ्य दाखवते।
Leave a Reply