eVidyarthi
Menu
  • School
    • Close
    • CBSE English Medium
    • CBSE Hindi Medium
    • UP Board
    • Bihar Board
    • Maharashtra Board
    • MP Board
    • Close
  • Sarkari Exam Preparation
    • Close
    • Notes For Competitive Exams
    • MCQs for Competitive Exams
    • All Govt Exams Preparation
    • NCERT Syllabus for Competitive Exam
    • Close
  • Study Abroad
    • Close
    • Study in Australia
    • Study in Canada
    • Study in UK
    • Study in Germany
    • Study in USA
    • Close
संस्कृतम् Class 9 Maharashtra Board | Menu
  • MCQ Sanskrit Class 9 Maharashtra Board
  • Book Sanskrit Class 9 Maharashtra Board
  • Question Answers Sanskrit Class 9 Maharashtra Board
  • Notes Sanskrit Class 9 Maharashtra Board
  • Important Questions Sanskrit Class 9 Maharashtra Board
  • Sanskrit Class 9

संस्कृतम् आनन्द: Question Answers Chapter 3 किं मिथ्या ? किं वास्तवम् ? Class 9 Sanskrit Anand Maharashtra Board

भाषाभ्यासः


1. एकवाक्येन उत्तरत।


अ. चलभाषे काः क्रीडा: सन्ति ?

उत्तरम् : चलभाषे यष्टिकन्दुकक्रीडा, पादकन्दुकक्रीडा वाहनक्रीडा, पत्रक्रीडा, चतुरङ्गक्रीडा इत्येता: क्रीडाः सन्ति।

मराठी अनुवाद:

अ.  मोबाइलमध्ये कोणते खेळ आहेत?

उत्तर: मोबाइलमध्ये क्रिकेट, फुटबॉल, वाहनांचे खेळ, पत्त्यांचे खेळ आणि बुद्धिबळ असे खेळ आहेत.


आ. चलभाषे कीदृशं विश्वम् ?

उत्तरम् : चलभाषणस्य योग्य: उपयोग: करणीयः।

मराठी अनुवाद:

आ. प्रश्न: मोबाइलचे विश्व कसे आहे?

उत्तर: मोबाइलचा योग्य वापर करायला हवा.


इ. किं किं दृष्ट्रा तनयायाः मुखं लालायितम् ?

उत्तरम् : पिझ्झा, पावभाजी, सिजलर्स इत्यादीनि खाद्यानि दृष्ट्वा तनायाया मुखं लालायितम्।

मराठी अनुवाद:

इ. प्रश्न: कोणत्या गोष्टी पाहून तनयेचे तोंड लालायते?

उत्तर: पिझ्झा, पावभाजी, सिझलर्स यासारखे खाद्यपदार्थ पाहून तनयेचे तोंड लालायते.


ई. स्वास्थ्यरक्षणाय किं किम् आवश्यकम् ?

उत्तरम् : स्वास्थ्यरक्षणाय सम्यक् क्रीडा, पौष्टिकम् अन्नं, रात्रौ निद्रा आवश्यकम्।

मराठी अनुवाद:

ई. प्रश्न: आरोग्य राखण्यासाठी काय काय आवश्यक आहे?
उत्तर: आरोग्य राखण्यासाठी योग्य खेळ, पौष्टिक अन्न आणि रात्रीची झोप आवश्यक आहे

2. माध्यमभाषया उत्तरत।


अ. माता तनयायाः विचारपरिवर्तनं कथं करोति ?

उत्तरम् :
“किं मिथ्या? किं वास्तव्यम्।” ह्या पाठात तनया व तिची आई यांच्या संवादातून तंत्रज्ञानाधारित काल्पनिक जग आणि वास्तव यांच्यातील फरक दाखवला आहे.

तनया नावाची मुलगी मोबाईलमध्ये आणि कुरकुरे खाण्यात मग्न असताना तिच्या मैत्रिणी खेळण्यासाठी तिला बोलवायला येतात. तनयाला मात्र घरात बसून मोबाईलवर गेम्स खेळणेच जास्त आवडते. ती तसे तिच्या मैत्रिणींना सांगते आणि घरातच बसून राहते. तिच्यामते मोबाईलवरच क्रिकेट, फुटबॉल ह्यासारखे खेळ खेळणे शक्य असताना बाहेर जायची काय गरज? असे म्हणून ती फोनमध्येच खेळण्यात मग्न होते.

थोड्यावेळाने जेव्हा तनयाला भूक लागते तेव्हाती आईकडे खायला मागते. आई तिला मोबाईल मधील पिझ्झा, पावभाजी इ. स्वादिष्ट खाद्यपदार्थाचे फोटो दाखवते. ते पाहून तनयाच्या तोंडाला पाणी सुटते. ती आईला काहीतरी खायला दे म्हणून हट्ट करते.

तेव्हा आई म्हणते की फोटो पाहिलेसना आत्ताच, मग आता खायची काय गरज? पण तनया हट्टाने म्हणते, “मोबाईवर फोटो बघून भूक कशी भागेल? तेव्हा तिची आई उत्तर देते, हे कळतंय तर मग मोबाइल वर खेळून व्यायाम होत नाही.

हे नाही कळलं तुला? पण तनयाचे असे म्हणणे होते की तिला मोबाईलवर खेळायला आवडते, आई म्हणते जे जे आवडते जे आरोग्यासाठी चांगले असतेच असे नाही. योग्य खेळ, पौष्टिक अन्न आणि रात्रीची झोप आरोग्यासाठी आवश्यक असते आणि ह्या सगळ्या गोष्टी प्रत्यक्षात करणे गरजेचे आहे, मोबाईलच्या आभासात्मक जगात नाही.

तंत्रज्ञानाचा वापर करावा, पण त्याची गरज ओळखून. ‘अति तेथे मती’ ह्या म्हणीनुसार तंत्रज्ञाचाही अतिवापर वाईटच. आईने तिच्याच शब्दांत समजवल्यामुळे तनयाला तिचे म्हणणे पटले. अशा प्रकारे आईने तनयाला तिचेच उदाहरण देऊन तिचे मतपरिवर्तन केले.

In this mother – daughter conversation “किं मिथ्या? कि वास्तवम्।” written by Smt. Mugdha Risbud, we see how mother cleverly teaches her daughter a valuable lesson of what is real and what is virtual in a very subtle manner.

The girl Tanaya refused to go out and play with her friends and instead preferred to play games on the cellphone. After playing mobile games when Tanaya entered the kitchen saying that she was hungry, her mother asked her to look at some pictures of food items on her mobile phone.

Looking at the pictures of pizza, pav bhaji and sizzlers Tanaya’s mouth watered and she asked for food. Her mother told her that after looking at the pictures there was no need to eat food. Yet Tanaya insistead to give her food.

Then her mother made her realise that if her hunger is not pacified with the pictures of food then how exercise can be done by playing games on the phone? So, for good health, playing games, nutritious food and regular sleep is necessary. The use of gadgets must be according to the requirement.

In this way mother changed Tanaya’s approach about being blindly reliable on gadgets.


आ. किं मिथ्या ? किं वास्तवम् ? इति पाठस्य तात्पर्य लिखत ।

उत्तरम् :

“किं मिथ्या? किं वास्तवम्।” ह्या पाठात तनया आणि आई यांच्या संवादातून तंत्रज्ञानावर मयदिपेक्षा जास्त विसंबून राहणे कसे हानिकारक आहे हे सांगितले आहे.

तनया ही शाळेत जाणारी मुलगी आहे. ज्या वयात मैदानार जाऊन खेळणे, मित्रमैत्रिणींबरोबर गप्पा मारणे अशा गोष्टी करायच्या त्या वयात ती दिवसभर मोबाइलवरच ह्या सगळ्या गोष्टी करते.

घरी आरामात बसून हातात मोबाइल घेऊन जर खेळता येत असेल, चॅटींग करता येत असेल तर बाहेर जायची काय गरज असे तिला वाटते. मोबाइलवरचे आभासात्मक जग आणि वास्तवातील जग यांच्यातील भेद तिला कळत नाही.

हा केवळ तनयाचा नाही तिच्या वयाच्या व त्याहून मोठ्या सगळ्या मुलांचासुद्धा प्रश्न आहे. तंत्रज्ञानामुळे घरी राहून सगळ्या गोष्टी शक्य असताना बाहेर जाण्याची गरज कोणालाच भासत नाही. त्यामुळेच व्हर्चुअल / आभासात्मक जग आणि वास्तवातील जग यांच्यातील भेद पुसट होत चालला आहे.

पण चांगले आरोग्यदायी आयुष्य जगण्यासाठी शरीराच्या वास्तवादी गरजा ओळखून त्या प्रकारची जीवनशैली आचारणात आणणे गरजेचे आहे. हेच तनयाची आई तनयाला समजावून सांगत आहे.

या पाठामध्ये तंत्रज्ञानावर आधारित आभासात्मक जग आणि वास्तवातील जग यांच्यातील भेद प्रत्यक्ष उदाहरणातून दाखवला
आहे.

Through the conversation “कि मिथ्या? किं वास्तवम्।” between a mother and her thirteen – year old daughter, Smt. Mugdha Risbud, tells us how excessive dependence on technology can be harmful.

Playing on the ground is the best exercise and it is necessary for good health while on the other hand games played on the cellphone are virtual. They don’t provide any benefit to the body.

So by showing the pictures of food and not actully giving food to Tanaya, her mother taught her how the vitural world and real world are different. Playing on the phone virtually, is not beneficial as playing on the ground.

Tanaya believes that when we can do everything just with a cellphone then why do we need to go out. This is not just Tanaya’s problem but that of the whole generation. Children like Tanaya have the same attitude.

Hence, the difference between real and virtual world has become difficult to identify In this lesson author tries to show this difference through the conversation between a mother and daughter and conveys the message that use of anything must be according to the requirement.


3. अ. सन्धिविग्रहं कुरुत।


क. तदेव – तत् + एव।
ख. नास्ति – न + अस्ति ।

आ. कालवचनपरिवर्तनं कुरुत।


  1. अहं न आगच्छामि । (लङ्लकारे परिवर्तयत।)
  2. बुभुक्षिता अस्मि। (बहुवचने परिवर्तयत ।)
  3. सख्यौ क्रीडार्थं प्रतिगच्छतः। (एकवचने लिखत ।)
  4. एतानि छायाचित्राणि पश्य । (उत्तमपुरुषे परिवर्तयत ।)

उत्तरम् :

  1. अहं न आगच्छम्।
  2. बुभुक्षिताः स्मः।
  3. सखी क्रीडार्थ प्रतिगच्छति।
  4. एतानि छायाचित्राणि पश्यानि।

इ. शब्दस्य वर्णविग्रहं कुरुत।


1. द्वारम्

2. स्वास्थ्यम्

3. बुभुक्षा

4. पौष्टिकम्

उत्तरम् :

  1. द्वारम् – द् + व् + आ + र् + अ + म्।
  2. स्वास्थ्य म् – स् + व् + आ +स् + थ् + य् + अ + म् ।
  3. बुभुक्षा – ब् + उ + भ + उ + क् + ष् + आ।
  4. पौष्टिकम् – प् + औ + ष् + ट् + इ + क् + अ + म्।

ई. मेलनं करुत।


उत्तरम् :

विशेषणम्विशेष्यम्
बुभुक्षाशान्ता
सैनिकाःमृताः
खेल:समाप्तः
अन्नम्पौष्टिकम्
विश्वमआभासात्मकम्

उ. पाठात् त्वान्त-ल्यबन्त-अव्ययानि चिनुत लिखत च।

त्वान्त अव्यय धातु + त्वा / ध्वा / ट्वा / ढ्वा / इत्वा अयित्वाल्यबन्त अव्यय उपसर्ग + धातु + य / त्यतुमन्त अव्यय   थातु + तुम् / धुम् / टुम् / ढुम् / इतुम् / अयितुम्
स्थित्वा, दर्शयित्वाआकर्ण्य, उपविश्य–
दृष्ट्वा, क्रीडित्वा––

 

5. अ. समानार्थकशब्दं चिनुत ।


भटः, क्रीडा, जननी, क्षुधा, स्वापः।

उत्तरम् :

  • सैनिक – योद्धा, भटः।
  • क्रीडा – खेलः।
  • माता – जननी, अम्बा, जन्मदात्री।
  • बुभुक्षा – अशना, क्षुध् ।
  • स्वापः – निद्रा, शयनम्, स्वापः, स्वप्नः, संवेशः।

आ. विरुद्धार्थकशब्दं लिखत ।

समाप्तः, स्वास्थ्यम्, आभासात्मकम्, मृतः ।

उत्तरम् :

  • प्रारम्भः × समाप्तः।
  • अस्वास्थ्यम् × स्वास्थ्यम्।
  • आभासात्मकम् × वास्तवम्।
  • मृतः × जीवितः।

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Ads

HSC Maharashtra – Marathi Medium – Maharashtra Board

📘 Maharashtra Board Exam Resources (Marathi Medium)

  • Maharashtra Board Question Banks (Marathi)
  • Maharashtra Board Sample Papers in Marathi Medium
  • Previous Year Question Papers – Marathi Medium
  • Marathi Notes and Practice Mock Tests for SSC/HSC
  • Includes MCQs (Multiple Choice Questions) in Marathi
  • All resources are available in Marathi Medium

📗 Maharashtra Board Textbooks & PDFs (Marathi Medium)

  • 10th Standard Textbook PDF in Marathi
  • Class-wise Textbook PDF (Marathi Medium)
  • Marathi Digest in PDF
  • SSC/HSC Class Books in Marathi PDF
  • Downloadable PDFs - Marathi Education Board

📒 Marathi Study Material for Maharashtra Board

  • Notes in Marathi
  • Chapter-wise Question & Answer (Solutions) in Marathi
  • Important Questions for SSC – Marathi Medium
  • Summary Important Formulas
  • MCQ's, Question Bank, Sample Papers, Previous Year Paper for cxlass 6th to 12th Std for Maharstra Board

क्लास की बुक (पुस्तक), MCQ, नोट्स इन हिंदी

Download एनसीईआरटी सलूशन, सैंपल पेपर, प्रश्न पत्र इन पीडीएफ

CBSE, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, राजस्थान & हरियाणा Board हिंदी माध्यम

कक्षा 6 to 8 हिंदी माध्यम
कक्षा 9 & 10 हिंदी माध्यम
कक्षा 11 हिंदी माध्यम

State Board

यूपी बोर्ड 6,7 & 8
बिहार बोर्ड हिंदी माध्यम

CBSE Board

Mathematics Class 6
Science Class 6
Social Science Class 6
हिन्दी Class 6
सामाजिक विज्ञान कक्षा 6
विज्ञान कक्षा 6

Mathematics Class 7
Science Class 7
SST Class 7
सामाजिक विज्ञान कक्षा 7
हिन्दी Class 7

Mathematics Class 8
Science Class 8
Social Science Class 8
हिन्दी Class 8

Mathematics Class 9
Science Class 9
English Class 9

Mathematics Class 10
SST Class 10
English Class 10

Mathematics Class XI
Chemistry Class XI
Accountancy Class 11

Accountancy Class 12
Mathematics Class 12

Learn English
English Through हिन्दी
Job Interview Skills
English Grammar
हिंदी व्याकरण - Vyakaran
Microsoft Word
Microsoft PowerPoint
Adobe PhotoShop
Adobe Illustrator
Learn German
Learn French
IIT JEE

Study Abroad

Study in Australia: Australia is known for its vibrant student life and world-class education in fields like engineering, business, health sciences, and arts. Major student hubs include Sydney, Melbourne, and Brisbane. Top universities: University of Sydney, University of Melbourne, ANU, UNSW.

Study in Canada: Canada offers affordable education, a multicultural environment, and work opportunities for international students. Top universities: University of Toronto, UBC, McGill, University of Alberta.

Study in the UK: The UK boasts prestigious universities and a wide range of courses. Students benefit from rich cultural experiences and a strong alumni network. Top universities: Oxford, Cambridge, Imperial College, LSE.

Study in Germany: Germany offers high-quality education, especially in engineering and technology, with many low-cost or tuition-free programs. Top universities: LMU Munich, TUM, University of Heidelberg.

Study in the USA: The USA has a diverse educational system with many research opportunities and career advancement options. Top universities: Harvard, MIT, Stanford, UC Berkeley

Privacy Policies, Terms and Conditions, Contact Us
eVidyarthi and its licensors. All Rights Reserved.