अलंकार
शब्द किंवा अर्थ यामध्ये सौंदर्य आणण्यासाठी काव्यात विशिष्ट प्रकारचे चमत्कार निर्माण करणाऱ्या भाषाशैलीला अलंकार असे म्हणतात. अलंकारामुळे काव्यात गोडवा, प्रभावीपणा आणि भावनिक प्रभाव वाढतो.
अलंकारांचे प्रकार:
1. शब्दालंकार
2. अर्थालंकार

Leave a Reply